Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचं राजकीय फलित कुणाला?

Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचं राजकीय फलित कुणाला?

| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 9:46 PM

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा शिवसेना आणि भाजपला फायदाच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे (PM Narendra Modi and CM Uddhav Thackeray meet will benefit to BJP and Shivsena)

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा शिवसेना आणि भाजपला फायदाच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या तीन मंत्र्यांसोबत बैठक झाली. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (PM Narendra Modi and CM Uddhav Thackeray meet will benefit to BJP and Shivsena)

Published on: Jun 08, 2021 09:45 PM