VIDEO : Prasad Karve Exclusive | किरीट सोमय्यांशी माझा कोणताही संवाद नाही : प्रसाद कर्वे

VIDEO : Prasad Karve Exclusive | किरीट सोमय्यांशी माझा कोणताही संवाद नाही : प्रसाद कर्वे

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 1:13 PM

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणातील प्रसाद कर्वे यांच्याशी टीव्ही 9 मराठीनं संपर्क साधून त्यांची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मी कुठली ही माहिती किरीट सोमय्यांना पुरवली नाही, किरीट सोमय्या आणि माझा संवाद नाही, अशी भूमिका प्रसाद कर्वे यांनी मांडली आहे.

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणातील प्रसाद कर्वे यांच्याशी टीव्ही 9 मराठीनं संपर्क साधून त्यांची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मी कुठली ही माहिती किरीट सोमय्यांना पुरवली नाही, किरीट सोमय्या आणि माझा संवाद नाही, अशी भूमिका प्रसाद कर्वे यांनी मांडली आहे. किरीट सोमय्यां यांनीच महावितरण आणि प्रांत कार्यालयात माहिती अधिकारात अर्ज दाखल केला होता, असं कर्वे म्हणाले. तर ऑडिओ क्लिप बेकायदेशीरपणे बाहेर काढल्यात, असं मत देखील प्रसाद कर्वे यांनी मांडलं आहे.  वैभव खेडेकर यांनी वैफल्यग्रस्ततेमुळे आरोप केले आहेत. मी रामदास कदम यांना 30 वर्ष ओळखतोय.