यशोमन ठाकुरचं गणरायाकडे साकडं…

यशोमन ठाकुरचं गणरायाकडे साकडं…

| Updated on: Sep 02, 2022 | 9:56 AM

निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सर्वांसाठी आनंदी आणि सुखाचा गणेशोत्सव साजरा होऊ देत असं साकडं त्यांनी गणरायाकडे घातले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव त्याच्यासाठी खास असून येत्या दोन तीन महिन्यात त्याचे नवीन कामही प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.  

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे, नागरिक,  राजकीय नेते आणि अभिनेत्यांच्या घरीही मोठ्या उत्साहात गणरायाची भक्तीभावाने पूजा होऊ लागली आहे. त्याच प्रकारे अभिनेता यशोमन आपटेच्या घरीही मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत केले जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने यशोमन ठाकूरने आपल्या घरी हत्तावर बसलेल्या गणरायाच देखावा केला आहे. सलग दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त गणेशोत्सव होत असल्याने सर्वत्र आनंदी वातावरण तर आहेच. हे सुरू असताना यशोमन ठाकुरनी आपल्या लहानपणातीलही काही आठवणी सांगितल्या आहेत. यावेळी त्यांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सर्वांसाठी आनंदी आणि सुखाचा गणेशोत्सव साजरा होऊ देत असं साकडं त्यांनी गणरायाकडे घातले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव त्याच्यासाठी खास असून येत्या दोन तीन महिन्यात त्याचे नवीन कामही प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.