Video | आंबिल ओढ्याचं सरळीकरण थांबवा, दांडेकर पुलावर आंदोलन
आंबिल ओढ्याचं सरळीकरण थांबवा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. त्यासाठी आज दांडेकर पुलावर स्थानिकांनी आंदोलन केलं. .
पुणे : आंबिल ओढ्यातील पाडकामाप्रकरणी उद्या शिवाजीनगर कोर्टात सुनावणी होणार आहे. आतापर्यंत कोर्टानं घरं पाडण्याच्या कामाला स्थगिती दिली होती. पाडकामप्रकरणी आंबिल ओढ्यातील नागरिक हायकोर्टात जाणार असून ते
महापालिकेविरोधात करणार याचिका दाखल करणार आहेत. आंबिल ओढ्याचं सरळीकरण थांबवा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. त्यासाठी आज दांडेकर पुलावर स्थानिकांनी आंदोलन केलं. .
