Muralidhar Mohol | बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत यांचं मोठं दु:ख : मुरलीधर मोहोळ

Muralidhar Mohol | बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत यांचं मोठं दु:ख : मुरलीधर मोहोळ

| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 11:51 AM

 मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं.

मुंबई :  मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. यावेळी बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत यांचं मोठं दु:ख अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली.