Ranjitsinh Disale | अभिमानास्पद.... डिसले गुरुजींची भरारी, जागतिक बँकेच्या सल्लागारपदाची जबाबदारी
डिसले गुरुजींची भरारी, जागतिक बँकेच्या सल्लागारपदाची जबाबदारी

Ranjitsinh Disale | अभिमानास्पद…. डिसले गुरुजींची भरारी, जागतिक बँकेच्या सल्लागारपदाची जबाबदारी

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 12:14 PM

डिसले गुरुजींनी पुन्हा उंच भरारी घेतलीय. गुरुजींची जागतिक बँकेच्या शिक्षणविषयक सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे. जून 2021 ते 2024 या काळासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डिसले गुरुजींच्या नियुक्तीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.