Sanjay Rathod | राठोडांविरोधात तक्रार दिलेल्या महिलेचा जबाब नोंदवण्यास नकार

Sanjay Rathod | राठोडांविरोधात तक्रार दिलेल्या महिलेचा जबाब नोंदवण्यास नकार

| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 8:22 PM

माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीर सुखाची मागणी केली अशा आशयाची तक्रार एका महिलेने घाटंजी पोलिसाना स्पिड पोस्टद्वारे पाठवली.

यवतमाळ : माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीर सुखाची मागणी केली अशा आशयाची तक्रार एका महिलेने घाटंजी पोलिसाना स्पिड पोस्टद्वारे पाठवली. दरम्यान पत्रावरील पत्यावर घाटंजी पोलिसाची एक टीम त्या महिलेच्या गावाला आले होते. त्या गावात महिलेच्या घरी मात्र महिलेच्या घरचे कोणीच नाही शिवाय महिला ही इथे नसल्याने पोलीस पथक आल्या पावली ठाण्यात परत गेले.