Ganeshotsav 2021 | गणेश मंडळांचे प्रतिनिधी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंच्या भेटीला
गणेशोत्सव मंडळाचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. पोलीस आयुक्तांनी स्वतः या शिष्टमंडळाला बोलावुन घेतलं आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे.
गणेशोत्सव मंडळाचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. पोलीस आयुक्तांनी स्वतः या शिष्टमंडळाला बोलावुन घेतलं आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त या शिष्टमंडळाशी बोलणार आहे. नरेश दहीबावकर, सुधीर साळवी, गणेश मंडळातील काही सदस्यांसाहित या बैठकीसाठी पोहोचले आहेत.
