
उन्हाचा फटका; फळांच्या किंमती वाढल्या
राज्यात उन्हाचा कडाका वाढत आहे, वाढत्या उन्हाचा फटका हा फळांना बसल्याचे पहायला मिळत आहे. उन्हामुळे फळांच्या दरात वाढ झाली आहे.
राज्यात सध्या उष्णतेची लाट आल्याचे पहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम हा फळांच्या किमतीवर होताना दिसत आहे. फळांचे दर चांगलेच कडाडले आहेत. उन्हामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने फळांची आवक देखील घटल्याचे पहायला मिळत आहे. फळांची आवक घटल्याने फळाचे दर वाढले आहेत.
दुसऱ्याची बायको पळवा, थाटात करा लग्न, इथं अजब परंपरेचा उत्सव!
अभिनेत्रीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा केला वाढदिवस
शिवानी सोनारच्या आयुष्यात 2025 मध्ये घडल्या या दोन महत्वपूर्ण घडामोडी
झारखंडने जेतेपदावर नाव कोरल्यानंतर कर्णधार इशान किशनने सगळं सांगितलं
Yuzvendra Chahal याला एकाच वेळेस 2 आजार, डॉक्टरांचा असा सल्ला
परळी गोदावरी परिक्रमा यात्रेचे परळीच्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथ नगरीत अभूतपूर्व स्वागत
सारंगखेड्याचा अश्वबाजार पावला; 606 घोड्यांच्या विक्रीती 3 कोटी 35 लाखांची उलाढाल
उत्तर पुण्यात बिबट्याची दहशत कायम, कुत्र्यामुळं वाचला जीव
कल्याण-डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बेकायदा कब्जा
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश