यूक्रेनमधील चेर्निहिव्ह शहर रशियाच्या निशाण्यावर, मिसाईल हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर

यूक्रेनमधील चेर्निहिव्ह शहर रशियाच्या निशाण्यावर, मिसाईल हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर

| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 6:41 PM

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. रशियानं कीव, खारकीव यानंतर आता चेर्निहिव्ह या शहरावर हल्ला सुरु केला आहे.

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. रशियानं कीव, खारकीव यानंतर आता चेर्निहिव्ह या शहरावर हल्ला सुरु केला आहे. रशियाकडून चेर्निहिव्हमधेय होत असलेल्या मिसाईल हल्ल्याचे व्हिडीओ समोर आलेले आहेत. रशियाकडून यूक्रेनवर एकीकडे हल्ले सुरु आहेत. तर, दुसरीकडे हल्ले सुरु आहेत.