Ajit Pawar : याला करा रे मुख्यमंत्री, जो काम करतो त्याचीच मारा.. ‘त्या’ प्रश्नावरून अजितदादा भडकले, बघा नेमकं काय घडलं?

Ajit Pawar : याला करा रे मुख्यमंत्री, जो काम करतो त्याचीच मारा.. ‘त्या’ प्रश्नावरून अजितदादा भडकले, बघा नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 25, 2025 | 12:12 PM

संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारवर कर्ज वाढत असल्याचा आरोप केला आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पैशांचं सोंग आणता येत नाहीतर सरकार चालवू नका, असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. त्यांनी सरकारवर दरोडेखोरीचा आरोप केला आणि म्हटले की, राज्यावर मोठे कर्ज आहे आणि व्याजासाठीही मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च होत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारच्या आश्वासनांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राऊत यांनी अजित पवार यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला आहे. राज्यातील पूरपरिस्थितीमुळे आर्थिक संकट आणखी गंभीर झाले आहे असेही त्यांनी नमूद केले.

Published on: Sep 25, 2025 12:12 PM