
Mahad Rain | सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी, महाड शहरात 6 ते 7 फूट पाणी
पावसाच्या संततधारेमुळे सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड शहरात 6 ते 7 फूट पाणी भरले आहे.
पावसाच्या संततधारेमुळे सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड शहरात 6 ते 7 फूट पाणी भरले आहे. दरम्यान, महाड शहरात पावसाचा जोर दिसत आहे. तटरक्षक दलाची 2 पथके महाडकडे रवाना झाली आहेत. कोलाड येथील महेश सानप यांचे बचाव पथकही महाडला रवाना झाले आहे. दुसरीकडे, नागोठणे शहर जलयम झाले असून मरीआई मंदीर, बाजारपेठ, एसटी स्थानक परिसरासह शहरात अनेक ठिकाणी पाणी भरले आहे.
पोलादपूर शहरात जुन्या महाबळेश्वर रस्त्यावर पाणी आले आहे. पोलादपूर सिद्धेश्वर अळीमध्ये बुधवारी रात्री घरात दोन फुटांपर्यंत पाणी आले होते, पण आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पावसाचा जोर पुन्हा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शिंदेसेनेच्या नगरसेवकाच्या भावाला मारहाण
नाश्त्यासाठी भरपूर भाज्या टाकून बनवा उत्तपा, वीकेंडची होईल टेस्टी
कधीकाळी मैदानात विकेट्सचा पाऊस पाडला,आता नव्या खेळाडूंचं भविष्य ठरवणार
म्हशीचं मांस, भरपूर रसगुल्ले, दारू... या सेलिब्रिटीचं डाएट पाहून उडालच
तरुणाने तरुणीवर गोळ्या धाडधाड गोळ्या झाडल्या आणि जीवन संपवले..
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड