
नेभळट सरकार खाली मान घालून…. शिवसेनेची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका
आज आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलंय.
मुंबई : वेदांता प्रकल्पावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. काल राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील टीका केली होती. तर आज आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलंय. ‘नेभळट सरकार खाली मान घालून सगळं सहन करतील,यांची तिथे बोलण्याची हिंमत पण होणार नाही, अशी टीका देसाईंनी केली आहे.
Published on: Sep 14, 2022 5:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वर्षभर CEO म्हणून महिना रग्गड 2.80 लाख पगार घेतला,राजीनामा दिला अन्..
कोणतंही पार्सल पॅक करण्यासाठी खाकी रंगाचाच बॉक्स का वापरला जातो?
मांजरीपासून उंदराच्या विष्ठेपर्यंत प्रसिद्ध हॉटेलमध्ये काय-काय सापडलं?
Master Blaster आता AIच्या मैदानात
प्रत्येकाकडून 500 रुपये चंदा घेऊन बनवला चित्रपट, प्रदर्शित होताच...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ