Mumbai : मोहित कंबोज यांना दणका, शिवडी न्यायालयानं फेटाळला मलिकांवर गुन्हा नोंदवण्याचा अर्ज

Mumbai : मोहित कंबोज यांना दणका, शिवडी न्यायालयानं फेटाळला मलिकांवर गुन्हा नोंदवण्याचा अर्ज

| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 6:40 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्यास शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं नकार दिलाय. भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी यासंबंधी अर्ज दाखल केला होता.

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्यास शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं नकार दिलाय. भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी यासंबंधी अर्ज दाखल केला होता, तो कोर्टानं फेटाळलाय. फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, यासाठी कंबोज यांनी हा अर्ज दाखल केला होता. कोविड नियमांचं (Covid guidelines) उल्लंघन केल्याचं हे प्रकरण होतं.