Special Report | गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास कॅसिनो बंद करणार : संजय राऊत
गोवा विधानसभा निवडणुकीकडे शिवसेनेने चांगलंच लक्ष घातलं आहे. शिवेसेना नेते संजय राऊत सध्या गोव्यात आहेत. गोव्यातून राऊत यांनी युती तोडण्यावरुन भाजपवर निशाणा साधला.
गोवा विधानसभा निवडणुकीकडे शिवसेनेने चांगलंच लक्ष घातलं आहे. शिवेसेना नेते संजय राऊत सध्या गोव्यात आहेत. गोव्यातून राऊत यांनी युती तोडण्यावरुन भाजपवर निशाणा साधला. तर गोव्यात सत्तेत आल्यास कॅसिनोचा खेळही खल्लास करु, असं राऊत म्हणाले. तसेच शिवसेना गोव्यात 22 जागांवर निवडणूक लढवेल. जो काही निकाल लागायचा तो लागेल. आम्ही लढू. शिवेसेनेबरोबरची युती भाजपने तोडली, असं संजय राऊत म्हणाले.
