
corona
Special Report | कोरोनाच कहर थांबेना, महाराष्ट्रातील 6 शहरात कडक लॉकडाऊन
Special Report | कोरोनाच कहर थांबेना, महाराष्ट्रातील 6 शहरात कडक लॉकडाऊन
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त विध्वसंक ठरली आहे. राज्यात रोज हजारो नवे रुग्ण आढळत आहेत. नवे रुग्ण आढळत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, कोरोनाला थोपवणे अवघड झाले आहे. याच कारणामुळे राज्यातील 6 शहरांत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याविषयीच हा खास रिपोर्ट…
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! जरांगेंना खुलं चॅलेंज, महिलेची थेट पोलीस स्टेशनला धाव
कोल्हापूरात बिस्लरीनं अंघोळ करायचे, जान्हवीचं विधान; डीपी म्हणाला...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
बीचवर अडकलेल्या ऑईल शिपवर चोरी करायला गेले पण पुढे भयंकर घडलं
'जयंत पाटील यांचा बाप आला' पडळकरांच्या समर्थकांच्या घोषणा
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा