मुंबईत पुन्हा धुरकट वातावरण, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 180 वर

| Updated on: Feb 03, 2022 | 10:52 AM

दाट धुक्यांमुळे मध्य रेल्वेची लोकल (central railway) अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.

Follow us on

दाट धुक्यांमुळे मध्य रेल्वेची लोकल (central railway) अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. सकाळी सकाळीच दाट धुक्यामुळे ( fog) लोकलचा खोळंबा झाला. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती.  मुंबईत आज पून्हा धूरकट वातावरण तयार झालं. हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८० वर आहे. कलाबा इथे १९० तर बांद्रा ईथे १७३ आहे… काही ठिकाणी हा २७४ वर पोहोचलाय. हायवेवर दृष्यमानता काही प्रमाणात कमी झालीये. मुंबईच्या कुलाबा ते दहीसर, आणि मुलूंड ते सीएसएटी सर्वत्र धूक्यांचं वातावरण आज कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, कर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.