Marathi News Videos Special Report Municipal Commissioner Iqbal Singh Chahal on the target of income tax department

Special Report | महापालिकेचे आयुक्त Iqbal Singh Chahal आयकर विभागाच्या टार्गेटवर -tv9
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती. इकबालसिंह चहल यांना आयकर विभागानं 10 मार्चला उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती. इकबालसिंह चहल यांना आयकर विभागानं 10 मार्चला उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. ही नोटीस आयकर विभगाानं 3 मार्च रोजी पाठवली होती. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रकरणासंबंधी मुंबईच्या आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली होती. इकबाल चहल यांनी काय उत्तर दिलंय हे पाहावं लागणार आहे. 300 कोटींच्या टेंडरसंदर्भात भाजपच्या काही नेत्यांनी आरोप केले होते. मुंबईमध्ये आयकर विभाग सक्रिय झाल्याचं देखील यानिमित्तानं समोर आलं आहे. सध्या समोर आलेली नोटीस जुनी आहे. तर, इकबाल सिंह चहल हे सध्या नवी दिल्लीत असल्याची माहिती आहे.
Related Video
सचिन आहिर यांच्याबाबत सरकारचा मोठा निर्णय, उपसभापतीपदासाठी अर्ज..
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात? A टू Z माहिती इथं वाचा
वैभवने नेट सत्रही गाजवलं; गंभीर पाहताच राहिले, रिअॅक्शन व्हायरल
अफगाणिस्तान-पाकिस्तान दुश्मनीचा भारताला बिझनेसमध्ये मोठा फायदा
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
Ashti : बीड तालुक्यातील तरुणाचं वडाला साकडं,काय मागितलं?
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला; स्कायवॉकचे छत फाटले