Special Report | दमदाटीआधी चिपळुणात काय घडलं ?

Special Report | दमदाटीआधी चिपळुणात काय घडलं ?

| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 8:56 PM

जाधव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये आघाडीवर का होते. या दमदाटीआधी चिपळूणमध्ये काय घडलं ? याचीच माहिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : पुरामुळे काय आणि किती नुकसान झाले हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी चिपळूणला गेले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आमदार भास्कर जाधव यांच्यामुळे वादग्रस्त ठरला. कारण व्यथा मांडणाऱ्या एका महिलेला जाधव दमदाटी करताना दिसले. जाधव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये आघाडीवर का होते. या दमदाटीआधी चिपळूणमध्ये काय घडलं ? याचीच माहिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट…