TV9 Vishesh | 70 आणि 80 चे दशक गाजवणारे महान अभिनेते, कॉमेडीचे सम्राट दादा कोंडके

TV9 Vishesh | 70 आणि 80 चे दशक गाजवणारे महान अभिनेते, कॉमेडीचे सम्राट दादा कोंडके

| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 9:58 AM

अभिनेते, दिग्दर्शक, संवादलेख दादा कोंडके यांची आज जयंती. त्यांनी  70 आणि 80 चं दशक अगदी गाजवलं. त्यांचं खरं नाव कृष्णा खंडेराव कोंडके, पण त्यांची ओळख कॉमेडीचे सम्राट दादा कोंडके अशीच झाली.

TV9 Vishesh | अभिनेते, दिग्दर्शक, संवादलेख दादा कोंडके यांची आज जयंती. त्यांनी  70 आणि 80 चं दशक अगदी गाजवलं. त्यांचं खरं नाव कृष्णा खंडेराव कोंडके, पण त्यांची ओळख कॉमेडीचे सम्राट दादा कोंडके अशीच झाली. ते विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यामुळे अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा जीवनप्रवास नेमका कसा होता यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Comedy Actor Dada Kondake on his birth Anniversary