Special Report | हा बंद होता की बेबंदशाही ?

Special Report | हा बंद होता की बेबंदशाही ?

| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 1:18 AM

सोमवारी राज्यात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले. काही शहरांत हा बंद उत्स्फूर्तपणे पाळला गेला. तर काही ठिकाणी याला संमिश्र प्रतिसाद लाभला.

मुंबई : सोमवारी राज्यात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले. काही शहरांत हा बंद उत्स्फूर्तपणे पाळला गेला. तर काही ठिकाणी याला संमिश्र प्रतिसाद लाभला. ठाण्यासारख्या ठिकाणी बंदला गालबोट लागले. काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून फेकूण देण्यात आले. तर काही ठिकाणी रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आली.