Special Report | मध्य भारतातील ब्लॅक फंगसचा पहिला रुग्ण, 6 हॉस्पिटल, 13 सर्जरी, उपचारासाठी दीड कोटी

Special Report | मध्य भारतातील ब्लॅक फंगसचा पहिला रुग्ण, 6 हॉस्पिटल, 13 सर्जरी, उपचारासाठी दीड कोटी

| Updated on: Jun 08, 2021 | 11:55 PM

जेव्हा महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसची चर्चाही नव्हती तेव्हा कोरोनातून बऱ्या होणाऱ्या नागपूरच्या रुग्णाला ब्लॅक फंगसचा संसर्ग झाला. यावेळी त्याला आपल्या उपचारावर प्रचंड खर्च करावा लागला.

नागूपर : जेव्हा महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसची चर्चाही नव्हती तेव्हा कोरोनातून बऱ्या होणाऱ्या नागपूरच्या रुग्णाला ब्लॅक फंगसचा संसर्ग झाला. यावेळी त्याला आपल्या उपचारावर प्रचंड खर्च करावा लागला. तो रुग्ण भारतातील ब्लॅक फंगसचा पहिला रुग्ण असल्याचंही सांगितलं जातंय. मात्र, त्याला या बुरशी संसर्गाचा सामना करण्यासाठी 6 हॉस्पिटलमध्ये 13 सर्जरी कराव्या लागल्या. त्यात त्याचे उपचारासाठी दीड कोटी खर्च झाले. यावरीलच हा खास रिपोर्ट (special report on nagpur corona patient black fungus infection).