Special Report | देशभरात काय घडतंय? | 30 September 2021

Special Report | देशभरात काय घडतंय? | 30 September 2021

| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 11:36 PM

विमान वाहतूक सेवा देणारी एअर इंडिया आता टाटा उद्योग समुहाच्या मालिकीची झाल्याचे वृत्त आले होते. मात्र हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

मुंबई : महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे देशातसुद्धा मोठ्या घडामोडी घडत आहेत. विमान वाहतूक सेवा देणारी एअर इंडिया आता टाटा उद्योग समुहाच्या मालिकीची झाल्याचे वृत्त आले होते. मात्र हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. या तसेच इतर घडामोडी संक्षिप्त स्वरुपात…