Special Report | अणुयुद्ध झालंच तर जगाची महासत्ता बदलणार? -Tv9

Special Report | अणुयुद्ध झालंच तर जगाची महासत्ता बदलणार? -Tv9

| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 9:45 PM

पडणार का हे पाहावं लागणार आहे. रशियानं आता अणवस्त्र युद्धाची तयारी सुरु केलीय. रशिया आता बेलारुसमध्ये अणवस्त्र तैनात करु शकतो. रशियानं त्यांच्या डिटरन्स फोर्सला तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत. रशिया यूक्रेनमधील एखाद्या शहरावर अणवस्त्र टाकल्यास ते शहराचा पूर्णपणे विनाश करेल.

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनयांच्यातील युद्ध आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलंय. एकीकडे रशिया आणि यूक्रेन यांची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे चर्चेसाठी पुढाकार घेतलेल्या बेलारुसनं त्यांच्या देशात रशियाला अणवस्त्र तैनात करण्यास परवानगी दिलेली आहे. बेलारुसच्या या भूमिकेनं तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार का हे पाहावं लागणार आहे. रशियानं आता अणवस्त्र युद्धाची तयारी सुरु केलीय. रशिया आता बेलारुसमध्ये अणवस्त्र तैनात करु शकतो. रशियानं त्यांच्या डिटरन्स फोर्सला तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत. रशिया यूक्रेनमधील एखाद्या शहरावर अणवस्त्र टाकल्यास ते शहराचा पूर्णपणे विनाश करेल. यातून पुढे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल, अणवस्त्र युद्धाला सुरुवात झाल्यास तो जगाची वाटचाल विनाशाकडे होईल, असं तज्ज्ञांना वाटतं.