Marathi News Videos State government may implement lockdown in maharashtra due to increase in corona patient

lockdown
लॉकडाऊनचा निर्णय 2 दिवसांनी ?, उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय बैठकीत सूतोवाच
लॉकडाऊनचा निर्णय 2 दिवसांनी ?, उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय बैठकीत सूतोवाच
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात आगामी दोन दिवसांत लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते. तसे सूतोवाच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहेत. आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कडक निर्बंध आणि थोडी सूट असे चालणार नाही. नागरिकांना थोडी कळ सोसावीच लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Published on: Apr 10, 2021 8:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
असा एक चित्रपट ज्यामधील 14 ची 14 गाणी झालेली सुपरहिट, 11 नंबरचं गाणं..
भारताला झटका, मालदीवचे चीनला अत्यंत मोठे गिफ्ट, थेट मोठा प्रकल्पच..
जरांगे यांचा विखेंवर जिव्हारी लागणारा घाव; थेटच म्हणाले, तुम्हीच...
PM मोदींचा गुजरातमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल; जेन-झींसमोरच...
तिसऱ्या मजल्यावर घेरलं, बेदम मारलं अन्..; संगीतकाराच्या हत्येचा CCTV
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
भंडाऱ्याच्या बेरोडीत बाप्पाच्या आगमनाची लगबग
पिंपरी चिंचवड मध्ये यंदाही श्री शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम
स्मार्ट मीटरच्या विरोधात सर्वपक्षीयांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा
सांगोल्यात दुष्काळाची दाहकता... पाण्याअभावी शेतकऱ्याने खरबुजाचे उभं पीक उपसून टाकलं !
पुलगाव–शिरपूर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको