
Maharashtra Band | राजकारणातली माणुसकी केंद्र सरकारने संपवली, सुप्रिया सुळेंचा घणाघात
शेतकऱ्यांवर क्रूर अन्याय होताना दिसतोय. त्यांच्या समर्थनार्थ आजचा महाराष्ट्र बंद होतोय. राजकारणात माणुसकी जिवंत होती. मात्र आता केंद्रात असलेल्या सरकारने ती माणूसकी संपवून टाकली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलीय
शेतकऱ्यांवर क्रूर अन्याय होताना दिसतोय. त्यांच्या समर्थनार्थ आजचा महाराष्ट्र बंद होतोय. राजकारणात माणुसकी जिवंत होती. मात्र आता केंद्रात असलेल्या सरकारने ती माणूसकी संपवून टाकली आहे. ज्या शेतकऱ्यांचा खून या सरकारमधील एका मंत्रीपुत्राने केलाय. आजही तो व्हिडीओ पाहताना अंगावर शहारे येतात. इतका क्रूर तो व्हिडीओ आहे. पण तरी देखील भाजपतील लोक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ असलेल्या महाराष्ट्र बंदला समर्थन देत नाहीत. किंबहुना विरोध करतायत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
मोदींच्या वाढदिवसापासून देशभरात सेवा संकल्प अभियान, अमित शाहांची घोषणा
काहीही असो दरवर्षी गणेशोत्सवात हे गाणं वाजतंच, 14 वर्ष जुन्या या...
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
दरवाजा बंद केला अन् तरुणाने पिस्तुल घेऊन थेट...बारामतीत काय घडलं?
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!