विक्रम गोखलेंच्या त्या वक्तव्यांवर अभिनेत्री स्वरा भास्करचा निशाणा

विक्रम गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्यांवर अभिनेत्री स्वरा भास्करचा निशाणा

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 4:34 PM

विक्रम गोखले यांची खिल्ली उडवत स्वरा भास्करने 'पद्म पुरस्कार लवकरच मिळेल', असं ट्विट केलं आहे. 

अभिनेत्री कंगना राणौतच्या वादग्रस्त विधानाचे नुकतेच विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे, ज्यामध्ये त्यांनी 1947 मध्ये भारताचे स्वातंत्र्य “भीक” असल्याचे म्हटले होते आणी 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले”, असं म्हटले होते. विक्रम गोखले यांची खिल्ली उडवत स्वरा भास्करने ‘पद्म पुरस्कार लवकरच मिळेल’, असं ट्विट केलं आहे.