VIDEO : Kirit Somaiya on FIR | FIR मध्ये सोमय्यांच्या गाडीवर फक्त दगड फेकल्याचा उल्लेख

VIDEO : Kirit Somaiya on FIR | FIR मध्ये सोमय्यांच्या गाडीवर फक्त दगड फेकल्याचा उल्लेख

| Updated on: Apr 25, 2022 | 12:49 PM

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापलेले दिसते आहे. आता एक नवी माहिती पुढे येत आहे, FIR मध्ये सोमय्यांच्या गाडीवर फक्त दगड फेकल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर सोमय्या म्हणाले होते की, माझ्यावरील हल्ल्या पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार आहेत. मी पोलिसांना सांगितले होते की, आपल्यावर हल्ला होणार आहे.

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापलेले दिसते आहे. आता एक नवी माहिती पुढे येत आहे, FIR मध्ये सोमय्यांच्या गाडीवर फक्त दगड फेकल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर सोमय्या म्हणाले होते की, माझ्यावरील हल्ल्या पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार आहेत. मी पोलिसांना सांगितले होते की, आपल्यावर हल्ला होणार आहे. मात्र, ते म्हणाले आम्ही जबाबदारी घेतली आहे, पण गेट उघडताच गुंडांनी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं. हे पाप पोलिसांचं आहे. याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार आहेत, असा हल्लाबोल सोमय्या यांनी केला.  राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या हे खार पोलीस  स्थानकात गेले होते.