शिवसेना सोडणार असल्याच्या केवळ अफवा आहे- अर्जुन खोतकर

शिवसेना सोडणार असल्याच्या केवळ अफवा आहे- अर्जुन खोतकर

| Updated on: Jul 22, 2022 | 5:49 PM

काही अफवा चालू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र मी माझ्या शिवसैनिकाला सांगतो असं कुठंही काही घडलेल नाही . मी कुठेही जाणार नाही,असे मी माझ्या शिवसैनिकांना जाहीर पणे सांगतो की मी आजही शिवसैनिक असून शिवसेनेतच राहणार आहे.

जालना – मी दिल्लीला होतो मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला (Delhi)गेलो होतो. एक -दिवस नाही तर जवळपास चार दिवस तिथे होतो अशी माहिती शिवसेना नेते अर्जुन खोतकर(arjun Khotkar) यांनी दिली आहे. मात्र माध्यमांवरती सोशल मीडियावर (Social Media)काही ठिकाणी माझ्याबाबतीत अश्या काही पक्षांतराच्या बातम्या आल्या. काही अफवा चालू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र मी माझ्या शिवसैनिकाला सांगतो असं कुठंही काही घडलेल नाही . मी कुठेही जाणार नाही,असे मी माझ्या शिवसैनिकांना जाहीर पणे सांगतो की मी आजही शिवसैनिक असून शिवसेनेतच राहणार आहे.

 

 

 

 

 

 

 

Published on: Jul 22, 2022 05:49 PM