
“…तर शिंदे सरकार कोसळणारच”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विधान
घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी शिंदे सरकारच्या भविष्याबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे.
प्रदीप कापसे, मुंबई : अपात्र आमदार आणि सरकारच्या भविष्याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी महत्वाचं विधान केलंय. 16 आमदार अपात्र व्हायला हवेत. यामध्ये आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचंही नाव आहे. जर ते अपात्र झाले तर मग सरकारचं कोसळेल, असं बापट म्हणालेत. सुप्रीम कोर्टानं 27 तारखेला निकाल देणं अपेक्षित आहे, असंही बापट यांनी म्हटलं आहे. काल शिवसेनेला मिळलेली परवानगी ही घटनेला धरून आहे. जर शिंदेगटानं कोर्टात जरी याचिका दाखल केली तरी हायकोर्टाचं निरीक्षण नोंदवलं जातं. कधीकधी हायकोर्टाचे निर्णय सुप्रीम कोर्ट फिरवतं मात्र कालचा निर्णय घटनेला धरून आहे, असंही बापट म्हणालेत.
Published on: Sep 24, 2022 12:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
मुंबई, लंडन नव्हे, या शहरात सुरू झाली ऐश्वर्या-अभिषेकची लव्हस्टोरी
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
एका डॉक्टरची औषधांची चिठ्ठी देशभर का झाली व्हायरल? वाचा
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत
पाचोऱ्यात ११ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
सोनगडमध्ये अहिराणी भाषेचा जागर; ४० कवींनी कवितेतून मांडले सामाजिक वास्तव
चाळीसगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 3725 रुपयांचा भाव
परळी–सेलू–बोधरगाव रस्त्याची दुरवस्था; जागोजागी खड्डे