Ulhas Bapat : ‘मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक, सरकार राज्यपालांना विनंती करू शकतं’

Ulhas Bapat : ‘मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक, सरकार राज्यपालांना विनंती करू शकतं’

| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 8:17 PM

मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक असतो, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat)यांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. राज्यपालांकडून यावर काहीही उत्तर आलेलं नाही, यावर त्यांनी ही माहिती दिली.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. राज्यपालांकडून यावर काहीही उत्तर आलेलं नाही. मात्र मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक असतो, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat)यांनी म्हटलंय. राज्यपालांची भूमिका कायम सरकारशी सुसंगत असायला हवी, असंंही त्यांनी सांगितलं आहे.