Special Report | समोर आलेला गावगुंड खरंच मोदी आहे का?

| Updated on: Jan 22, 2022 | 9:51 PM

ज्या मोदीवरुन राजकारण तापलं आहे.  तो पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी tv9च्या कॅमेऱ्यासमोर आलाय आहे.  आपणच गावगुंड मोदी असून, पत्नी सोडून गेल्यानं आपल्याला मोदी म्हणतात, असा दावा उमेश घरडे उर्फ मोदीचा आहे. तर उमेश घरडे उर्फ मोदी, हा गावगुंड नसून पटोलेंनी त्यांना गावगुंड बनवून समोर  आणल्याचं भाजपचं म्हणणंय.

Follow us on

ज्या मोदीवरुन राजकारण तापलं आहे.  तो पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी tv9च्या कॅमेऱ्यासमोर आलाय आहे.  आपणच गावगुंड मोदी असून, पत्नी सोडून गेल्यानं आपल्याला मोदी म्हणतात, असा दावा उमेश घरडे उर्फ मोदीचा आहे. तर उमेश घरडे उर्फ मोदी, हा गावगुंड नसून पटोलेंनी त्यांना गावगुंड बनवून समोर  आणल्याचं भाजपचं म्हणणंय. त्यामुळे समोर आलेला गावगुंड खरच मोदी आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे?