Breaking | केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल एम्स रुग्णालयात दाखल

Breaking | केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल एम्स रुग्णालयात दाखल

| Updated on: Jun 01, 2021 | 1:32 PM

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhariyal Nishank) यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये रमेश पोखरियाल यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. शिक्षणमंत्र्यांची प्रकृती बिघडल्यामुळे बारावी परीक्षांसदर्भात होणारी घोषणा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना बरा झाल्यानंतर होणार्या समस्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.