
भगतसिंग कोश्यारींमुळे आमच्या राज्याचं नाव बदनाम!; उत्तराखंडच्या नेत्याचा थेट आरोप
भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून पायउतार झालेत. त्यानंतर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
देहरादून : भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून पायउतार झालेत. त्यानंतर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भगतसिंग कोश्यारींमुळे उत्तराखंडचं नाव बदनाम झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. “आमचा भाजपच्या नेत्यांना सवाल आहे की, दोन राज्यपालांचा कार्यकाल पुर्ण झालेला नसतानाही त्यांना पदमुक्त का केलं गेलं? भगत सिंह कोश्यारी आणि रमेश कोठारी यांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांन पदमुक्त का केलं? यामुळे उत्तराखंडचं नाव बदनाम झालं”, असं रावत म्हणालेत. भगतसिंह कोश्यारी त्यांच्या चुकीच्या वक्तव्यांमुळे भाजपसाठी ओझं बनले होते. म्हणून त्यांना पदावरून हटवण्यात आलं, असंही रावत म्हणाले.
Published on: Feb 22, 2023 7:45 AM
जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक
Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग
अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?
‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होणार, एनसीपीच्या मंत्र्याचा मोठा दावा; 29 जुलैनंतर…
Related Video
मानलं पाहिजे, वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स
अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन, देशभर आंदोलनाची हाक
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट?
उर्मिला-आदिनाथनंतर आणखी एका अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर 6 महिन्यातच
नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी ?
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट?
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट लॉन्च
अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000 पानांचं... कोर्टात