VIDEO : Kolhapur Vaccination | कोल्हापुरात 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण

VIDEO : Kolhapur Vaccination | कोल्हापुरात 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 12:34 PM

राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांना कोरोना प्रतिबंधक (Corona Vaccine) लस दिली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला योग्य ती खरबदारी तसेच नियोजन आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांना कोरोना प्रतिबंधक (Corona Vaccine) लस दिली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला योग्य ती खरबदारी तसेच नियोजन आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार कोल्हापुर जिल्ह्यात सकाळी 10 वाजतापासून 15 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलांना लस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. कोल्हापुरात 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण जोरदार सुरू आहे.