Chhatrapati Sambhajinagar | निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर, भाजप उमेदवाराच्या विजयावर आक्षेप

Chhatrapati Sambhajinagar | निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर, भाजप उमेदवाराच्या विजयावर आक्षेप

| Updated on: Jan 17, 2026 | 4:18 PM

महानगरपालिका निवडणुक निकालानंंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं आहे. प्रभाग क्र. 24 मधील भाजप उमेदवाराच्या विरोधात हे आंदोलन आहे.

महानगरपालिका निवडणुक निकालानंंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं आहे. प्रभाग क्र. 24 मधील भाजप उमेदवाराच्या विरोधात हे आंदोलन आहे. आमदार नारायण कुचे यांच्या बहीण गंगुबाई कुचे ह्या भाजप उमेदवार म्हणून निवडणुकीला उभ्या होत्या. आणि त्यांचा विजय देखील झाला मात्र ह्याच विजयावर वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेतला आहे. मोठ्या संख्येने नागरिक ह्या आंदोलनात सामील झाले आहेत. आमदार नारायण कुचे यांनी निवडणूक आयोगाशी हात मिळवणी करून निकाल चुकीचा लावायला सांगितला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने केला आहे. आंदोलनाची भूमिका ह्या बैठकीच्या माध्यमातून ठरवली जाईल.

Published on: Jan 17, 2026 04:18 PM