जाण आणि भान असणारा नेता हरपला

जाण आणि भान असणारा नेता हरपला

| Updated on: Aug 16, 2022 | 10:43 AM

कुटुंबीयांनी त्यांच्या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी केली आहे त्यावरही बोलताना सांगितले की, या चौकशीलाही सरकारला आमच्याकडूनही मदत केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. 

शिवसंग्रामचे नेते आणि मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर झटणाऱ्या माजी आमदार विनायक मेटे यांचे निधन झाल्यामुळे ज्या प्रकारे त्यांच्या कुटुंबीयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजाचेही प्रचंड मोठे नुकसान झाले असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मेटे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते आले असता त्यांनी सांगितले की पवार कुटुंबीयांचे आणि विनायक मेटे यांचे पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कुटुंबीयांनी त्यांच्या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी केली आहे त्यावरही बोलताना सांगितले की, या चौकशीलाही सरकारला आमच्याकडूनही मदत केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Published on: Aug 16, 2022 10:42 AM