आषाढी एकादशीला विठुरायाचं चित्र रांगोळीतून दर्शन, कला शिक्षकाचा उपक्रम

| Updated on: Jul 20, 2021 | 7:08 PM

आज आषाढी एकादशी निमित्ताने त्यांनी आखाडा बाळापूर येथे रांगोळी आणि  माझी चित्र हे प्रदर्शन भरवलं होतं. त्यांनी दिंडीतील वारकऱ्यांचे प्रात्यक्षिक रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले होते. 

Follow us on

YouTube video player

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील कला शिक्षक राजेश दारव्हेकर  यांनी माझी चित्र वारी हा अनोखा  चित्र प्रवास सुरु केला आहे. आज आषाढी एकादशी निमित्ताने त्यांनी आखाडा बाळापूर येथे रांगोळी आणि  माझी चित्र हे प्रदर्शन भरवलं होतं. त्यांनी दिंडीतील वारकऱ्यांचे प्रात्यक्षिक रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले होते.