
ममता बॅनर्जींनी घेतलं KK यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
प्रसिद्ध गायक केके यांचं पार्थिव आज (बुधवार) रात्री 9 पर्यंत मुंबईत ( Mumbai) आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवाववर मुंबईमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रसिद्ध गायक केके यांचं पार्थिव आज (बुधवार) रात्री 9 पर्यंत मुंबईत ( Mumbai) आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवाववर मुंबईमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केके यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत सहवदेना व्यक्त केल्या आहेत. केके यांच्या शवविच्छेदन झाल्यनंतर त्याच्या पार्थिवाला तोफांची सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5:45 वाजता त्यांचे पार्थिव मुंबईकडे रवाना होणार आहे. कोलकात्यातील रवींद्र सदनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहिल्या आहेत.
Published on: Jun 01, 2022 3:27 PM
Related Video
सोन्याने झोप उडवली रे...10 ग्रॅमचा भाव पाहून भल्याभल्यांना फुटला घाम
आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही..., फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
IND vs ENG : संजू सॅमसनची सलग 3 सामन्यांत निराशा, आता डच्चू मिळणार?
तिलक वर्मामुळे टेन्शन वाढलं! या निर्णयामुळे सर्व काही अंगाशी आलं
शिंदे मुख्यमंत्री होणार का? अखेर सन्स्पेस संपला, मोठी बातमी समोर
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...