3 लाखांहून कमी किंमतीत 5 गाड्या, मारुती वॅगनआरसह चांगले पर्याय उपलब्ध

कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला स्वतःची कार असायला हवी असे वाटतेय. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही सेकंड हँड कारबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

| Updated on: Jan 15, 2022 | 5:50 PM
कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला स्वतःची कार असायला हवी असे वाटतेय. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही सेकंड हँड कारबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला स्वतःची कार असायला हवी असे वाटतेय. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही सेकंड हँड कारबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

1 / 6
Maruti WagonR सेकंड हँड कंडिशनमध्ये खरेदी करता येते. ही फर्स्ट ओनर कार आहे. पेट्रोलवर चालणारी ही कार 2.77 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही कार DL-1C च्या RTO मध्ये रजिस्टर्ड आहे.

2 / 6
Honda Amaze ही सेडान कार आहे. यात 1.5 VXMT IDTCE मॅन्युअल इंजिन आहे. ही डिझेल कार आहे आणि ती सेकेंड ओनर कार आहे. हे 2013 चे मॉडेल 2,99,999 रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. ही कार दिल्लीच्या DL-9C RTO मध्ये रजिस्टर्ड आहे.

3 / 6
Hyundai i20 कार सेकंड हँड कंडिशनमध्ये 2.29 लाख रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. ही कार गाझियाबादच्या आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. ही कार 2011 चे मॉडेल आहे. यामध्ये 1197  सीसीचे इंजिन देण्यात आले असून ही सेकेंड ओनर कार आहे.

4 / 6
Nissan Micra Active XL ही सेकंड हँड कार असून तिची किंमत 2.11 लाख रुपये इतकी आहे. 2015 च्या या मॉडेलमध्ये 1198 cc चे इंजिन देण्यात आले असून ती दिल्लीच्या DL2C RTO मध्ये रजिस्टर्ड आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे.

5 / 6
Maruti Alto 800 LXI सेकंड हँड कंडिशनमध्ये 2.99 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही पेट्रोलवर चालणारी कार आहे. ही सेकंड हँड कार आहे आणि हरियाणामधील HR-30-R RTO मध्ये रजिस्टर्ड आहे. हे सर्व कार डिटेल्स Cars24 आणि CarDekho वेबसाइटवरून घेतले आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.