पोस्टाच्या बचत योजनेत व्हा मालामाल; बचतीसह कर सवलत मिळणार

Post Office Scheme : टपाल खात्याच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळतो. बँकेच्या ठेव योजनेपेक्षा त्यात अधिक कमाई होते. व्याज चांगले मिळते. तर कमाईवर कर बचत होते.

| Updated on: Apr 28, 2024 | 5:35 PM
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कर बचतीसह गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कर बचतीसह गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळतो.

1 / 7
National Saving Certificate पोस्ट खात्याच्या या योजनेत, बँकेतील एफडीवरील व्याजापेक्षा अधिक लाभ मिळतो.

National Saving Certificate पोस्ट खात्याच्या या योजनेत, बँकेतील एफडीवरील व्याजापेक्षा अधिक लाभ मिळतो.

2 / 7
या योजनेतंर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 7.70  टक्के व्याजदराचा लाभ मिळाला.

या योजनेतंर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 7.70 टक्के व्याजदराचा लाभ मिळाला.

3 / 7
या योजनेत तुम्ही एकूण  5 वर्षांसाठी गुंतवणूक करु शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यावर कर बचतीचा लाभ मिळतो.

या योजनेत तुम्ही एकूण 5 वर्षांसाठी गुंतवणूक करु शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यावर कर बचतीचा लाभ मिळतो.

4 / 7
या योजनेत तुम्ही आयकर खात्याच्या कलम  80सी अतंर्गत  1.50 लाख रुपयांची सवलत मिळते.

या योजनेत तुम्ही आयकर खात्याच्या कलम 80सी अतंर्गत 1.50 लाख रुपयांची सवलत मिळते.

5 / 7
साधारणपणे बँकांमध्ये 5 वर्षांच्या एफडी योजनेवर  7 ते 7.50 टक्के व्याजाचा लाभ मिळतो. त्यापेक्षा NSC योजनेत जादा रिटर्न मिळत आहे.

साधारणपणे बँकांमध्ये 5 वर्षांच्या एफडी योजनेवर 7 ते 7.50 टक्के व्याजाचा लाभ मिळतो. त्यापेक्षा NSC योजनेत जादा रिटर्न मिळत आहे.

6 / 7
या योजनेत तुम्ही 1000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकता. या योजनेत अधिक गुंतवणूक करण्यास कोणतेही बंधन नाही. तुम्ही जवळच्या पोस्ट कार्यालयात एनएससीसाठी खाते उघडू शकता.

या योजनेत तुम्ही 1000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकता. या योजनेत अधिक गुंतवणूक करण्यास कोणतेही बंधन नाही. तुम्ही जवळच्या पोस्ट कार्यालयात एनएससीसाठी खाते उघडू शकता.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.