VIDEO : Navneet Rana | Amravati Girl Missing प्रकरणी मी पोलिसांत मुद्दा उचलल्यानंतर पोलीस Active झाले
अमरावतीमधील लव्ह जिहाद प्रकरणानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र बघायला मिळते आहे. या प्रकरणी आता आरोप सुरू झाले असून खासदार नवनीत राणा यांच्या टार्गेटवर आता अमरावती पोलिस असून आरती सिंगवर नवनीत राणा यांनी आरोप केले.
अमरावतीमधील लव्ह जिहाद प्रकरणानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र बघायला मिळते आहे. या प्रकरणी आता आरोप सुरू झाले असून खासदार नवनीत राणा यांच्या टार्गेटवर आता अमरावती पोलिस असून आरती सिंगवर नवनीत राणा यांनी आरोप केले असून आता या सर्व प्रकरणी लक्ष देण्याची विनंती राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलीयं. अमरावतीमध्ये मुलगी मिसिंग झाल्यानंतर मी पोलिसांत मुद्दा उचलल्यानंतर पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी कारवाईला सुरूवात केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलायं.
Published on: Sep 08, 2022 01:17 PM
