AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारूच्या व्यसनाने घेतला या 7 प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांचा जीव, त्यामधील 2 अभिनेत्रींच्या मृत्यूचे रहस्य अजूनही कायम

बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी दारूमुळे आपला जीव गमावला. त्यात दोन अभिनेत्रींचा समावेश असून त्यांच्या मृत्यूचं गुढं अजूनही तसंच आहे. जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल

| Updated on: Aug 04, 2025 | 8:41 PM
Share
गुरु दत्त:   प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक गुरु दत्त यांचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पत्नीशी वाईट संबंध निर्माण झाल्यानंतर ते वहिदा रहमानच्या प्रेमात पडले. त्यांच्या मद्यपानाच्या सवयीमुळे वहिदा देखील त्यांच्यापासून दूर गेल्या. गुरु दत्त यांचे मानसिक आरोग्य हळूहळू बिघडत चालले होते. त्यांनी दारूसोबत झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली. 10 ऑक्टोबर 1964 रोजी दारू आणि औषधांच्या या धोकादायक मिश्रणाने गुरु दत्त यांचे प्राण घेतले.

1 / 8
मीना कुमारी:   मीना कुमारी यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही ताणतणावाचा सामना करावा लागत होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना निद्रानाशाचा त्रास होता म्हणून झोप येण्यासाठी त्या ब्रँडीचा एक पेग घ्यायच्या. त्यामुळे हळूहळू, त्यांना दारूचे व्यसन लागले आणि लिव्हर सिरोसिसमुळे त्यांचे निधन झाले.

2 / 8
दिव्या भारती:   दिव्या भारतीचा मृत्यू अजूनही एक गूढ मानलं जातं. तथापि, तिला ओळखणारे लोक म्हणतात की जेव्हा दिव्या इमारतीवरून पडली तेव्हा ती दारूच्या नशेत होती. असे मानले जाते की नशेमुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली.

3 / 8
 राजीव कपूर:   रणधीर आणि ऋषी कपूर यांचे भाऊ राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तथापि, त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांचा असे सांगतात की त्यांच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रणधीर कपूर यांनी सांगितले आहे की राजीव त्यांच्या मृत्यूच्या रात्री 2 वाजेपर्यंत दारू पीत होते. त्यांनी राजीव यांना मद्यपान करण्यासही मनाई केली होती.

4 / 8

5 / 8
महेश आनंद :   बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या महेश आनंदचा मृत्यू बराच काळ गूढ होता. महेश यांचे निधन झाले होते आणि त्यांचा मृतदेह तीन दिवस तिथेच पडला होता. शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या मृतदेहाजवळ दारूची बाटली आढळली. काम न मिळाल्याने त्यांना दारूचे व्यसन लागले होते.

6 / 8
संजीव कुमार :   संजीव कुमार यांना लहानपणापासूनच हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचे तरुणपणातच निधन झाले.  संजीव कुमार यांनाही दारूचे व्यसन लागले. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला पण त्यांचे प्राण वाचले, नंतर मात्र नैराश्यामुळे ते दारू सोडू शकले नाही आणि त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 47 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

7 / 8
विमी :   अभिनेत्री विमीचे आयुष्यही चढ-उतारांनी भरलेले होते. तिचा नवरा एक श्रीमंत उद्योगपती होता. विमी त्याच्यापासून वेगळी झाली आणि एका निर्मात्याशी नाव जोडलं गेलं. असे म्हटले जाते की जॉली नावाच्या त्या निर्मात्याने विमीला वेश्याव्यवसायात ढकलले. विमी त्याच्यापासून वेगळी झाली आणि तिच्या दुःखात तिने दारूचा आश्रय घेतला. वयाच्या 34 व्या वर्षी तिला यकृताचा सिरॉसिस झाला आणि तिचा मृत्यू झाला.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.