AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 : धुरंधर 2 मध्ये ‘तारक मेहता’ मधील एका कलाकाराचा जलवा, Acting मध्ये रणवीर सिंह, संजय दत्तवर पडला भारी

Dhurandhar 2 Actor : रणवीर सिंहचा चित्रपट धुरंधर 2 ची थिएटरमध्ये जबरदस्त कमाई सुरु आहे. चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या रोलचं कौतुक होतय. यात एक असाही अभिनेता आहे, ज्याने तारक मेहता का उल्टा चश्मा शो मध्ये सुद्धा काम केलं आहे.

| Updated on: Mar 21, 2026 | 3:18 PM
Share
रणवीर सिंहच्या धुरंधर 2 चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटाने ओपनिंग डे च्या दिवशीच 250 कोटीचं कलेक्शन करुन इतिहास रचला आहे. या चित्रपटात रणवीर सिंहच्या अभिनयाचं जितकं कौतुक होतय. तितकच तारक मेहता का उल्टा चश्मा या शो मध्ये काम करणाऱ्या एका कलाकाराचं कौतुक होतय.

1 / 5
हे फार कमी लोकांना माहितीय धुरंधर मधल्या या स्टार अभिनेत्याने तारक मेहता का उल्टा चश्मा शो मध्ये सुद्धा काम केलय. शो मध्ये त्यांनी तारक मेहताचे बॉस बाबूलालचो रोल प्ले केला होता. त्यांच्या कॉमिक टायमिंगने त्यांनी शो मध्ये सगळ्यांना हसवलं होतं.

2 / 5
धुरंधर 2 फिल्म बद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटाच्या पहिल्या पार्टने 1300 कोटी रुपयांची कमाई केली. आता फिल्मच्या दुसऱ्या पार्टचं पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड कलेक्शन 250 कोटी रुपयांच्या घरात गेलं आहे.  चित्रपटात संजय दत्त, आर माधवन आणि अर्जुन रामपाल मुख्य रोलमध्ये आहेत.

3 / 5
आम्ही बोलतोय दिग्गज अभिनेता राकेश बेदीबद्दल. त्यांच्या अभिनयाबद्दल डाऊट नाही. दीर्घकाळापासून ते फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहेत. पण कदाचितच या आधी राकेश बेदीच्या कुठल्या रोलची इतकी चर्चा झाली असेल, जितकी आता त्यांच्या धुरंधर मधल्या परफॉर्मन्सची होतेय.

4 / 5
धुरंधर 2 फिल्ममध्ये त्यांनी  जमील जमाली नावाच्या एका पाकिस्तानी पॉलिटिशियनचा रोल प्ले केलाय. राकेश बेदीने आपल्या शानदार अभिनयाने कमाल केलीय. आता प्रत्येक ठिकाणी त्यांचं कौतुक सुरु आहे.

धुरंधर 2 फिल्ममध्ये त्यांनी जमील जमाली नावाच्या एका पाकिस्तानी पॉलिटिशियनचा रोल प्ले केलाय. राकेश बेदीने आपल्या शानदार अभिनयाने कमाल केलीय. आता प्रत्येक ठिकाणी त्यांचं कौतुक सुरु आहे.

5 / 5
Follow Us
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी.