Brahmastra: तब्बल पाच वर्षांनंतर ‘ब्रह्मास्त्र’चं शूटिंग पूर्ण झालं; ‘या’ तारखेला आलिया-रणबीरचा चित्रपट होणार प्रदर्शित
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या 'ब्रह्मास्त्र' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं शूटिंग अखेर संपलं. गेल्या तीन दिवसांपासून वाराणसीमध्ये या चित्रपटातील शेवटच्या काही दृश्यांचं शूटिंग सुरू होतं. त्यानंतर अखेर दिग्दर्शक अयान मुखर्जीने या चित्रपटाचं शूटिंग संपूर्ण झाल्याचं जाहीर केलं. जवळपास पाच वर्षांपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
मलायका अरोरा हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
अप्रतिम सौंदर्य, श्रुती मराठेच्या या लुकवर चाहते घायाळ
'लागिरं झालं जी'मधली शितली आता काय करते?
