AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अथिया शेट्टी – केएल राहुलच्या लग्नातील आतापर्यंत न पाहिलेले फोटो; भाऊ अहान शेट्टीने केले शेअर

क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. मात्र या लग्नसोहळ्यातील आतापर्यंत तुम्ही न पाहिलेले फोटो अथियाच्या भावाने शेअर केले आहेत.

| Updated on: Jan 26, 2023 | 1:48 PM
Share

1 / 7
23 जानेवारी रोजी अथिया आणि राहुलने लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. बहीण अथियाला लग्नमंडपात घेऊन जाताना भाऊ अहान शेट्टी..

2 / 7
अथिया आणि राहुल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून या दोघांची पहिली भेट झाली होती.  विवाहबद्ध झालेल्या अथिया आणि राहुलला आशीर्वाद देताना वर-वधुचे पालक..

3 / 7
या फोटोमध्ये अहानच्या एका हातात पुजेचं ताट आहे तर दुसऱ्या हाताने तो बहीण अथिया शेट्टीच्या पाया पडताना दिसतोय. लग्नाच्या खास विधींमधील या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

4 / 7
लग्नानंतर मुलीची पाठवणी करतानाचा क्षण प्रत्येक पालकासाठी अत्यंत भावूक असतो. अथियाची पाठवणी करताना भावूक झालेले तिचे वडील सुनील शेट्टी आणि आई माना शेट्टी.

5 / 7
सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठानेही अथियाच्या लग्नातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. न्यूड गुलाबी रंगाच्या लेंहग्यातील अथियाचा हा खास लूक..

6 / 7
अथियाने 2015 मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती मुबारकां आणि मोतीचूर या दोन चित्रपटांमध्येच झळकली आहे.

7 / 7
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.