AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बालक पालक’मधली ‘डॉली’ आठवतेय? आता ओळखूही शकणार नाही असं ट्रान्सफॉर्मेशन

बीपी म्हणजेच बालक पालक या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. यातल्या प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. याच चित्रपटात डॉलीची भूमिका साकारलेली मुलगी आता कशी दिसते आणि ती काय करतेय, याबद्दल जाणून घ्या..

| Updated on: Feb 11, 2026 | 3:26 PM
Share
दिग्दर्शक रवी जाधव यांचा 'बालक पालक' हा चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लैंगिक शिक्षणावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने कमाई तर उत्तम केलीच, पण त्याचसोबत प्रेक्षक-समिक्षकांकडूनही त्याला दमदार प्रतिसाद मिळाला होता.

1 / 5
या चित्रपटात डॉलीची भूमिका साकारलेली मुलगी तुम्हाला आठवतेय का? शाश्वती पिंपळीकरने चित्रपटात डॉलीची भूमिका साकारली होती. त्यावेळी ती नववीत शिकत होती. 16 नोव्हेंबर 1996 रोजी तिचा जन्म पुण्यात झाला. शाश्वती पुण्यातच लहानाची मोठी झाली.

2 / 5
शाश्वतीने लहानपणापासूनच नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सातवीत शिकत असताना तिने 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकात भूमिका साकारली होती. त्यानंतर आठवीत असताना ती 'बंध रेशमाचे' या मालिकेत बालकलाकार म्हणून झळकली.

3 / 5
मालिकेत काम करतानाच शाश्वतीला 'बालक पालक' या चित्रपटाची ऑफर आली होती. स्क्रिन टेस्ट दिल्यानंतर लगेचच तिची डॉली या भूमिकेसाठी निवड झाली होती. हा तिचा पहिलाच चित्रपट होता. या मुलाखतीत तिने साकारलेली डॉली प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

4 / 5
शाश्वतीचं लग्न झालं असून तिने राजेंद्र करमरकरशी लग्नगाठ बांधली आहे. सध्या ती 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेत भूमिका साकारत आहे. शाश्वतीचे कथ्थक नृत्याचेही धडे गिरवले आहेत. याशिवाय ती 'कलावंत ढोलताशे' या पथकातही ढोलवादक आहे.

5 / 5
Follow Us
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.