AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagyashree: 57 वर्षीय भाग्यश्री पटवर्धनचा पतीसोबत रोमान्स, मिठी मारत केलं लिप किस; पाहून चाहतेही थक्क

वयाच्या 57 व्या वर्षी अभिनेत्री भाग्यश्रीचा रोमँटिक अंदाज चर्चेत आला आहे. पती हिमालय दासानी यांच्या वाढदिवशी तिने त्यांच्यासोबतचे लिप किस, मिठी आणि डान्सचे खास क्षण शेअर केले.

| Updated on: Nov 27, 2026 | 4:40 PM
Share
'मैने प्यार किया' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या कोणत्याही चित्रपटामुळे किंवा भूमिकेमुळे नव्हे, तर पती हिमालय दासानी यांच्यासोबतच्या रोमँटिक क्षणांमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हिमालय यांच्या वाढदिवसानिमित्त भाग्यश्रीने त्यांच्यावर भरभरून प्रेम व्यक्त केलं. दोघांचे किस, मिठी आणि डान्स करतानाचे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

1 / 6
विशेष म्हणजे, वयाच्या 57 व्या वर्षीही या जोडप्यातील प्रेम आणि केमिस्ट्री चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. भाग्यश्रीने पती हिमालय दासानी यांच्या वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनमधील काही रोमँटिक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हिमालय पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

2 / 6
त्यांनी भाग्यश्रीला लिप किस केलं, तर कधी प्रेमाने मिठीत घेतलं. दोघेही एकत्र डान्स करत आणि आनंदाचे क्षण साजरे करतानाही दिसले. या फोटोंमध्ये दोघांमधील सहजता आणि एकमेकांबद्दलचं प्रेम स्पष्टपणे दिसत आहे. लग्नाला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांच्यातील रोमँटिक अंदाज कायम असल्याचं चाहते म्हणत आहेत.

3 / 6
हिमालय यांच्या वाढदिवसानिमित्त भाग्यश्रीने त्यांच्यासाठी एक खास बर्थडे नोटही लिहिली. आपल्या आयुष्यातील असा माणूस, जो प्रत्येक दिवस रोमांचक, मजेशीर आणि थोडा नाट्यमय बनवतो, अशा शब्दांत तिने पतीचं वर्णन केलं. आयुष्याच्या नव्या वर्षात दोघांनी मिळून आणखी आठवणी तयार कराव्यात, काही अनोख्या गोष्टी अनुभवाव्यात आणि नेहमीप्रमाणे थोडी मस्ती करावी, अशी भावना तिने व्यक्त केली.

4 / 6
भाग्यश्री आणि हिमालय दासानी यांचं लग्न 1989 मध्ये झालं. या दोघांच्या संसाराला आता 37 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या दाम्पत्याला अभिमन्यू दासानी आणि अवंतिका दासानी ही दोन मुलं आहेत. भाग्यश्रीने सलमान खानसोबत 'मैने प्यार किया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली. या चित्रपटानंतर ती अनेक वर्षे चित्रपटांपासून दूर राहिली होती. मात्र, त्यानंतर तिने पुन्हा अभिनयक्षेत्रात काम सुरू केलं.

5 / 6
दरम्यान, भाग्यश्री आणि हिमालय यांच्या रोमँटिक फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. वय हा केवळ आकडा असतो, प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नसते, अशी प्रतिक्रिया अनेक चाहते देत आहेत. या जोडप्याच्या केमिस्ट्रीने पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

6 / 6
Follow Us
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया