Fardeen Khan | ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची मुलगी आहे फरदीन खानची पत्नी; 18 वर्षांनंतर होणार विभक्त
फरदीन आणि नताशाने डिसेंबर 2005 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नताशाने 2013 मध्ये मुलीला जन्म दिला. तर 2017 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. डायनी इसाबेला खान असं त्यांच्या मुलीचं नाव असून अझेरियस फरदीन खान असं मुलाचं नाव आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
फँड्रीमधील शालूच्या जीममधील फोटोने वेधलं लक्ष, फिटनेस पाहून...
जांभळ्या साडीत वैदेही परशुरामीचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून चाहते घायाळ
आई गं किती सुंदर दिसतेय.., नजर ना लागो कोणाची, ही अभिनेत्री कोण?
विना मेकअपही तू छान दिसते, फोटोमधील अभिनेत्री कोण?
अति सुंदर..., मराठी अभिनेत्रीच्या फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड
24 कॅरेट सोनंही फिकं, या अभिनेत्रीच्या रुप पाहून प्रेमात पडाल
