Photo : फ्रेन्डशिप गोल्स, दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनव शुक्लाचे क्लासी फोटो

दिव्यांकाचे हे बीटीएस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Friendship Goals, Classic photos of Divyanka Tripathi and Abhinav Shukla)

1/5
Divyanka Tripathi
लोकप्रिय शो 'खतरों के खिलाडी' च्या 11 व्या सीझनचं शूटिंग सुरू झालं आहे. रोहित शेट्टी या स्टंट बेस्ड रिअॅलिटी शोचे आयोजन करत असून येत्या हंगामाचं शूटिंग दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये सुरू झालं आहे, केपटाऊनमधून सर्व स्पर्धक आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.
2/5
Divyanka Tripathi
दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनव शुक्ला यांनीही या शोमध्ये भाग घेतला आहे. दिव्यांकानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अभिनवसोबत धमाल करत आहे.
3/5
Divyanka Tripathi
दिव्यांकाचे हे बीटीएस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, दिव्यांका या टाई आणि डाय आऊफिटमध्ये खूपच फिट आणि सुंदर दिसत आहे, तर अभिनवही ट्रॅक सूटमध्ये खूप क्लासी दिसतोय.
4/5
Divyanka Tripathi
फोटोंमध्ये दोघांचं उत्तम बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात दिव्यांका आणि अभिनव व्यतिरिक्त अनेक नामांकित स्पर्धकही सामील आहेत.
5/5
Divyanka Tripathi
सगळेच स्पर्धक केपटाऊनमध्ये धमाल करत आहेत. सोबतच सेटवरून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.